*मंत्र शक्ती उपासना*
मी माझे विचार मांडत आहे, पटले तर स्विकार करा,अन्यथा माझे विचार सोडून द्या.
मंत्र साधना.
२९ सप्टेंबर रोजी, अश्विन प्रतिपदा. घटस्थापना होते आहे.नवरात्र उपवास सुरु होत आहे.
सध्या अनेक जण मंत्र व साधना याविषयीची माहिती पोस्ट करत आहेत.
कृपया विनंती आहे.
मंत्र , विधी व त्याची माहिती गुरुजी कडून घेऊनच करा.
बाजारात पुस्तकातून करु नका.
*मंत्र म्हणजे काय.मंत्र शक्तीपूंज होय*
म
त्रायंती इति मंत्र.तारण करण्यासाठी उपयुक्त शक्ती, असे म्हणतात.
स्तोत्र: देवाची स्तुती होय.
अघोरमंत्र,शाबरमंत्र,वेदमंत्र, शाक्त मंत्र, असे प्रकार आहेत.
सात्विक देव कृपेसाठी मंत्र व स्तोत्र आहेत. तसेच असात्विक दैवतांची उपासना करण्यासाठी वेगळे मंत्र आहेत.
मंत्र शापीत असल्याने ते प्रभावी ठरत नाहीत. यासाठी "ताडन,मार्जन,उत्किलन"शापमुक्त विधी असतात.मंत्राची देवता,छंद,याचा उल्लेख करून संकल्प करुन,आसन,व स्थापना, शुध्दीकरण, व कवच करुन,बंध करुन,विशिष्ट रंगाचे वस्त्र धारण करून व विशिष्ट आसनावर बसून ठराविक वेळेत,योग्य संख्येने करावा लागतो.
मंत्र हा गुरु म्हणजे ज्यांनी तो मंत्र स्वता पुरश्चरण करून सिध्द केला आहे, त्याचेकडून घ्यावा. सर्व विधी त्याच्या मार्गदर्शन खाली करावी.
मंत्र पठणाने शरिरीरातील ' डीएनए जीवकण' बदल होतात. त्यामुळे त्या व्यक्ती मध्ये दैवी शक्ती चे गुण येतात. त्याला कोणी सिध्दी म्हणतात.
जशी उपासना केली जाते तसे फल मिळते. निसर्गाच्या नियमानुसार त्याचे फळ मिळते.
खरा साधक हा मंत्र ,तंत्र यात व सिध्दी त अडकून रहात नाही. तो उत्तम साधने ने शुद्ध ब्रम्ह साधना करुन उच्च अवस्था मिळवतो.
दैवी पुरुष हे उतम साधकाच्या घरात जन्म घेतात. त्यांना जन्मताच सर्व सिध्दी प्राप्त असतात.
शुध्द व सात्त्विक साधना म्हणजे ध्यान धारणा,शुध्द चैतन्याचे मेडीटेशन होय.
दुषित वातावरण, दुषित विचार, दुषित आहार,अयोग्य कर्म, अयोग्य साधना,चूकीची उपासना यामुळे मनुष्यातील दैवी कणाचा ह्रास झाला आहे, म्हणून सध्या मंत्र कार्य करीत नाहीत,
सात्विक उपासनेने हे बदलू शकते.
यासाठी सात्विक देव उपासना व शुध्द आहार याची गरज आहे.मनुष्यातील गुणसूत्रे बदलल्याने मनुष्य शक्तीहिन झाले ला आहे. त्याच्या तील दैव शक्ती संपली आहे. मनुष्य पशुप्रमाणे वागत आहे.
सर्वाना प्रणाम. ।।जय विश्व देव ।।
विजय गिरनारी.

ConversionConversion EmoticonEmoticon