।। दश अवतार महात्म्य।
बार्शी सोलापूर जिल्ह्यातील प्रसिध्द तिर्थ क्षेत्र आहे.
याची माहिती दिली आहे.
राजा अंबरीष हा अतिशय धार्मिक राजा होता.
एकदा ब्रम्हर्षी दुर्वास मूनी हे सर्व शिष्यासह एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दशमीला
राजा अंबरीषाच्या राज्यात आले. महालात त्यांची सर्व प्रकारची बडदास्त करण्यात आली. एकादशीला उपवास झाला. राजाने सर्वांची सेवा केली. दुसरे दिवशी बारस म्हणजे व्दादशी दिवशी
सकाळी सर्व शिष्यासह दुर्वास मूनी नदी वर स्नान करण्यासाठी गेले. राजाने उपवास सोडण्यासाठी प्रसाद सिध्द केला. व उपवास पारणे करण्यासाठी पाने सिध्द केली, पण , बारस उपवास सोडण्याचा मुहूर्त काळ टळण्याची वेळ आली. तरि दुर्वास परतले नाहीत. अखेर वाट पाहून अंबरिष राजाने तुळशीचे पान खाऊन पारणे केले.
इतक्यात दुर्वास मूनी सर्व शिष्यासह महालात आले. राजाने पाने वाढलेली होती. भोजनाची विनंती केली. मात्र दुर्वासांनी अंतरज्ञांनाने राजाने तुळशीचे पान खाल्ल्याचे ओळखले. दुर्वास अत्यंत क्रोधीत झाले. राजा माझ्या परतण्याच्या अगोदर तू तुळशीपान भक्षण केले आहे. त्यामूळे आता तूझा प्रसाद आम्ही भक्षण करणार नाही. तु जे पाप केले आहे. त्या बद्दल मी तुला शाप देणार आहे. राजाने नम्रपणे श्री महाविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा साक्षात भ.विष्णु प्रगट झाले. त्यांनी दुर्वासांना विनंती केली. राजा अंबरिषाने माझ्या भक्ती मूळे ही चुक केली आहे. तेंव्हा मी अपराधी आहे. आपण मला शाप द्यावा. मी शाप स्विकार करतो. दुर्वासांनी भ.विष्णूंना १० शाप दिले. ते म्हणजे तुम्ही १० जन्म घेऊन त्रिलोकांतील सज्जनाचे रक्षण करावे.
या शापामूळे पूढे भ.विष्णूंनी दक्षावतार घेतले. १)मत्स २) कुर्म ३) वराह ४) नरसिंह ५) वामन ६)भार्गवराम ७) श्रीराम ८)श्री कृष्ण ९) बुध्द १०) कली
असे अवतार घेऊन अंबरीषाला देवाने शाप मुक्त केले .
कथा घडली ते क्षेत्र म्हणजे बार्शी होय.
येथे भंगवताचे प्राचीन मंदिर आहे. पंढरपूर वरून भक्त बारशी दीवशी येथे येऊन उपवास पारणे करतात.

ConversionConversion EmoticonEmoticon