रंगपंचमी चे अध्यात्मिक महत्त्व
होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, होळी चांगल्या गुणांच्या वाईटावर विजय होय. होळी हा दोन दिवसांचा सण आहे. पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी असते ती रंगपंचमी तिलाच धूलिवंदन, शिमगा असेही म्हणले जाते. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशी विविध गोड पदार्थ बनवले जातात.प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते. पण आजकाल रंगपंचमी म्हणजे एक खेळ झाला आहे. या सणाचा खरा अर्थ किंवा इतिहास बहुतेकांना माहित नाही. आता तर होळी, रंगपंचमीच्या दिवशी मोठ मोठे कार्यक्रम ठेवले जातात. या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी डी. जे वर इंग्लिश, मराठी आणि हिंदी गाणी लावून डान्स केला होतो. रंगपंचमीच्या दिवशी काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. पण सध्या चीनकडून आलेला कोरोना वायरस महारष्ट्रातही सुद्धा पसरत आहे, हा वायरस अजून पसरू नये यासाठी यावर्षी होळी खेळू नये, आरोग्य सुरक्षित ठेवावे.
समीक्षा मंचुत्रे,
साईनाथनगर शाळा, घाटकोपर

ConversionConversion EmoticonEmoticon